Trending Content

Mumbai Film Company ( @mfc ) Twitter Profile

mfc

Mumbai Film Company

Mauli, FASTER FENE, Balak-Palak, Yellow, Lai Bhaari, Thank God Bappa.

Mumbai, Maharashtra

Joined on 20 January, 2013

  • 336 Tweets
  • 8k Followers
  • 14 Following

फास्टर फेणे मधल्या आपल्या साहसी क्राईम रिपोर्टर म्हणजेच पर्ण पेठेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@parnapethe
.
.
.
#MFC

 11  1  1  Download

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा.
.
.
.
#MFC #ShivajiMaharajJayanti

 44  1  6  Download

“There is no greater sacrifice known to man/woman other than giving one’s life in the defence of the nation.”
.
.
.
#MartyrsDay2021 #MFC

 13  0  3  Download

नायक, लेखक आणि कवी म्हणून प्रेक्षकांची दाद मिळवणार्‍या जितेंद्र जोशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
.
.
.
#MFC

 36  1  2  Download

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे,
आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
.
.
.
#RepublicDay2021 #MFC

 11  1  2  Download

माऊलीचा बिनधास्तपणा आणि गौरीचा खटयाळ स्वभाव , या वीकएंड ला तुम्ही काय निवडताय ? पाहा माउली नेटफ्लिक्स आणि येल्लो झी फाईव्ह वर.
.
.
.
#MFC #Mauli #Yellow

 19  0  4  Download

देशाच्या रक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या कर्तृत्वास सलाम!
.
.
.
#indianarmyday #IndianArmy #MFC

 22  0  4  Download

नवीन उत्सवाचे स्वागत करा, तिळगुळ घ्या गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
.
.
.
#MFC #HappyMakarSankranti

 22  0  2  Download

क्षितिज पटवर्धनच्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक गोष्ट अनुभवताना य .... मजा येते. आपल्या लेखक मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
.
.
.
#MFC

 20  2  1  Download

आई वडील आणि मुलांमधल्या नाजूक विषयाला हात घालणाऱ्या बालक पालकचे आठवे वर्ष.
.
.
.
#MFC #BalakPalak

 30  1  4  Download

मुंबई फिल्म कंपनी कडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
.
.
.
#MFC #HappyNewYear2021

 23  0  3  Download

गिरीजा ओक यांना मुंबई फिल्म कंपनी तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
.
.
.
#MFC

 24  1  3  Download

आपल्या सलमान भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@BeingSalmanKhan
.
.
.
#MFC

 25  1  2  Download

May your Christmas be graced with peace, joy, and good health! Merry Christmas to everyone.
.
.
.
#MFC

 17  0  1  Download

Wishing our Mentor and the Backbone of Mumbai Film Company @Riteishd a Very Happy Birthday.
.
.
.

#MFC #HappyBirthdayRiteishDeshmukh

 27  0  3  Download

Wishing our Mentor and the Backbone of Mumbai Film Company a Very Happy Birthday !
@Riteishd
.
.
.
#MFC

 44  3  6  Download

आपल्या सारखा टेरर कोण नाय .
Celebrating 2 years of Mauli.
.
.
.
#MFC

 46  1  3  Download

गुरू नानक जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
.
.
.
#MFC

 29  1  1  Download

500k + Views On YouTube !!!
तार ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.


.
.
.
#तार #TaarShortFilm #MFCYouTube

 34  1  3  Download

End of content

No more pages to load