# Twitter Tweets & Topics

#लोकल ट्रेनबाबत मोठी बातमी ! 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य मुंबईकरांना मिळणार लोकल ट्रेन प्रवासाची मुभा ?
#Mumbai #Localtrain #म

 0  0  0

ज्याच्या जीवनामध्ये निच्छित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
#म #मराठी
🖋️पू. ल देशपांडे

 1  0  0

मित्रांनो आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासामधील मुस्लिम सुधारणा चळवळींचा अभ्यास करणार आहोत.

➡️ संपूर्ण मध्ययुगीन भारताचा इतिहास-


➡️ संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास -

➡️ मुस्लिम सुधारणा चळवळी -

#म #मराठी

 1  0  1  Download

तुमचा आवडता खालच्या फळीतला(Tailender) फलंदाज कोण हे आम्हाला छायाचित्राद्वारे सांगा?

#तुमचंमत #क्रिकेटजगत #मराठी #म #Cricket

 6  1  1  Download

मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर
#मराठी भाषेतील फलक नसल्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास कळविले होते, याबाबत संबंधित सक्षम प्राधिकरणाने नियमोचित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
@mahapwdofficial
#मराठीएकीकरणसमिती
#म
@Subhash_Desai @AshokChavanINC
@MiLOKMAT
@LoksattaLive

 9  0  1  Download

शब्द आणि विचार हे दोन प्रॉडक्ट आपल्या स्वतः च्या कंपनीतील आहे, गुणवत्ता जेवढी चांगली ठेवाल तेवढी जास्त किंमत मिळेल जगात...

#वाचलेलं #म

 1  1  0

शहीद मातेला भावपूर्ण आदरांजली.

अजुन किती जणांचे बळी घेणार आहे केंद्रातील भाजपा सरकार???

निषेध...

#म

 0  0  0

शुभमंगल सावधान! अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो


#म #मराठी #VijayShankar #Cricket #TeamIndia @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

टीम इंडिया थँक्यू! 'हा' फोटो शेअर करत नॅथन लायनने मानले आभार


#म #मराठी #NathanLyon #Cricket #TeamIndia @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

ऑगस्टमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी दोन भारतीय संघांमध्येच रंगणार सामने


#म #मराठी #INDvENG #Cricket #TeamIndia @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

सौरव गांगुलीच्या झाल्या अनेक चाचण्या; हॉस्पिटलने दिले प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स


#म #मराठी #SouravGanguly #Cricket #TeamIndia @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 0  0  0

स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख व दुसरे फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

#vishalinc5 #satara #सातारा

#म #मराठी #महाराष्ट्र

 2  1  1  Download

२ महिने सुरू असलेले आपले ऐतिहासिक आंदोलन शेतकरी व त्यांचे नेते स्वतःहून बदनाम करतील वा नष्ट करतील हे शक्य आहे का?

हा सारा कट कुठून रचला गेला व तो कोणी रचला, हे खरे प्रश्न आहेत.
या कटाचे खरे सूत्रधार चिल्लर माणसे नव्हेत, नेमके कोण होते हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कधीच कळलय
#म

 0  0  0

Contribution as Google map guide...
महाराष्ट्रातील विविध ठिकाणांच्या मी काढलेल्या फोटो ला गुगल मॅप वर दोन लाख व्ह्यू पूर्ण झाले.
#गुगलगाईड

#म

 7  2  1  Download

लस बनली पुण्यात आणि तुम्ही त्याची माहिती देताय हिंदी मध्ये, का? @ViCustomerCare अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकला ना हिंदीत, त्यांना महाराष्ट्रात राहून पण मराठी येत नसेल तर तुम्ही आपल्या मराठी कलाकारांना घेतलं असतं. पण आता आम्हाला लसी ची माहिती मराठी मधेच हवी.
#मराठीबोलाचळवळ #मराठी #म

 0  0  0

कधी कधी अनोळखी व्यक्तींना चटकन उत्तर देणाऱ्या मुलींपेक्षा उत्तर न देणाऱ्या मुली बऱ्या वाटतात.. निदान त्या कुठेही सहज फसणार नसतात.

बाकी सहज फसू शकतात हा त्याचा अर्थ नाही.

#म #सहज

 5  0  1

यावर्षी वातावरणातील चड - उतार रब्बी पिकांना मानला आहे सरते शेवट पर्यंत पावसाळा राहिला त्यामुळे आज पर्यंत
जामीनीत ओलावा टिकून आहे कोरडवाहू क्षेत्रात ज्वारीचं पीक आस जोमदार आल आहे
हिरव्या गर्द पिकांनी भुई झाकून गेली आहे
माझ्या शिवारातील हे विहंगम दृश्य
#म #मराठी #माझाक्लिक

 1  0  1  Download

हरायच तर आहेच एक दिवस मृत्युकडून, तोपर्यंत आयुष्याला जिंकुनही घेता आल पाहिजे..💯

#म #मराठी #रिम #काष्टी

 0  0  0  Download

#प्रणाम #भारत सखाराम सीताराम गोळे,वय ७०पुर्ण,अस्लफा #मुंबई #म मी व्ययाम करत असताना मला भेटलेला #मराठी #फिटनेस सलाम त्या पहाडा पेक्षा अतुट #विचार आणि ध्यासाला #रिट्वीट #रिम #महाराष्ट्र #मराठीट्विट yes, you are fit #movement #surfit @m_waghule #वाघुलेसंजय #जयहिंद #जय #महाराष्ट्र

 0  0  0  Download

माण येथील एक पालकाने आपल्या मुलाला तालमी चे धडे देण्यासाठी माझ्याकडे घेवुन अलावर मला समजले की हे पालक मुलांना लाठी काठी चे प्रशिक्षण देखील देत आहेत तीर्थ भरणे या मुलाचे नाव असुन अप्रतिम प्रात्यक्षिक त्याने दाखवले या बद्दल तीर्थ च्या वडिलांचे मी अभिनंदनही केले #सुजाण_पालक #म #रिम

 6  0  0  Download

IPL 2021 संबंधित आयोजकांची मोठी घोषणा! 'या' संघाजवळ आहे सर्वाधिक पैसा @IPL #म

 0  0  0

श्रद्धा कपूर बांधणार 'या' व्यक्तीशी लग्नगाठ?
#SharddhaKapoor #म #मराठी

 0  0  0

काय तर त्या अमेझॉन ला अंबानी विरोधात आवरण्यासाठी आता मोदी गवर्नमेंट ने ईडी लावलीय !!!
किती भंगार सरकार आहे हे. मोदी हा अंबानी आणि अदानी चा पाळतू कुत्रा आहे हे पुन्हा सिद्ध झालंय!!
#म #मराठी #मोदी #बीजेपी @BJP4Maharashtra

 1  0  0

वॉल स्ट्रीटवर सध्या गेमस्टॉप शेअर चर्चेत आहे. तसेच एक मजेदार प्रकरण येथे वाचायला मिळेल. इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ती अशी.  #म @Late_Night1991 @Rajendra1857 @ashutoshasj @KKmantra @KailashBabarET @PrashantmET

 4  0  2

अद्भुत सत्य:
माणसाची किंमत तो जवळ नसल्या वरच कळते.
#म #मराठी

 1  0  0

जेव्हा खूप सारे प्रश्न पडतात,तेव्हा एकच उत्तर मिळतं,, शांत हो ती गोष्ट तुझ्या हाताबाहेर ची आहे...💜 #म #मराठी

 11  0  2

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग- #म #Rain

 6  0  0

विराट कोहलीसमोरील अडचणी वाढल्या! न्यायालयाने बजावली नोटीस
#म #मराठी #ViratKohali

 0  0  0

वाटत असायचं
मनाला नेहमी
एक क्षन
असाही यावा
तुझ्या माझ्या
प्रेमाचा प्रवास
सुुखाने व्हावा
तु अन् मी
आयुष्याचा पैलतीर
आनंदाने गाठावा...

#माझी_ती
#मनपाखरु #म #मराठी

 3  0  1

ते शंकर पाळ्या मॅटर मिटल का ?
#म

 7  3  1

आस्तिकासाठी
#जयहरी साधक हो 🙏
आज गुरूवार २८ जाने२१ सुर्योदया पासून उत्तर रात्रौ पावेतो गुरुपुष्यामृत योग आहे, उपासना मंत्र जप स्तोत्रे जसे की श्रीगजानन महाराज विजयग्रंथ पारायण,उपासना मंत्र इ.सहीत सुवर्ण खरेदी,दानधर्म करण्यास शुभ सुवर्णसंधीच होय. श्रीगुरूदेवदत्त #म #मराठी

🙏

 4  0  2

दुर्दैवी, भावपूर्ण श्रद्धांजली

सरकारने हटवादीपणा सोडत कायदे मागे घेण्याची वेळ आली आहे. #FarmersProtests #FarmBills2020 #RedFort #DelhiPolice #म #मराठी

 2  0  0

जास्त_नाही_थोडचं_जगायचयं , पण_ लोकांच्या_कायम_
आठवणीतं_राहील_असं जगायचयं

#ThursdayThoughts #thursdaymorning #thursdayvibes #म #मराठी #कविता

 0  0  0

मराठी माणसाला कधी जाग येणार ?? सर्व काही हातातून निसटून गेल्यावर का?? .मराठी माणसांनी आपल्याच राज्यात पाहुणे म्हणून राहू नये ?? कधी जाग येणार ?? हिंदी भाषेने महाराष्ट्र काबिज केल्यावर का ??
#म #महाराष्ट्र #मराठि @rt_marathi @MahaMarathi1 @Marathi_HashTag @Surajmadye13

 0  0  0

तुमच्या सोबत कुणी कसेही वागले,
तरी तुम्ही त्यांच्यासोबत चांगलेच वागा..😊

देव कधीच कुणाचं वाईट होऊ देत नाही..😊

#म
#रीम
#मायमराठी

 0  0  0

वेदनादायी-

दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचा मृत्यू

सीताबाई रामदास तडवी 16 जानेवारीपासून दिल्लीतल्या शहाजनपूर सीमेवर आंदोलन करत होत्या

कडाक्याच्या थंडीमुळे 56 वर्षाच्या सीताबाईंचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातल्या अंबाबरी गावच्या आहेत.

 472  33  101  Download

You think the Gamestop short squeeze is the greatest ever? Not. Even. Close.

This is the story of Piggly Wiggly and one man taking on Wall Street ALONE.

Buckle up, because this is one of the craziest stories in investment history.

 4,726  79  904

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया चे कांदिवली पूर्व मधील खेळाच्या मैदानावर सर्व जाहिराती हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहेत? मराठी भाषा कुठे आहे? महत्वपूर्ण माहिती मराठीत का नाही?
@Subhash_Desai
@mybmc @mayor_mumbai @CMOMaharashtra @OfficeofUT @Dev_Fadnavis @mnsadhikrut @mssanghatna

 43  4  20  Download

End of content

No more pages to load